April 10, 2022 By SANDESH SAMPATRAO PAWARNo Comments विटा न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय गौरवजी हंगे यांच्या हस्ते साथी संजय संगवई विचारपीठ नुतनीकरनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ऋषीकेत शेळके तहसीलदार, विटा उपस्थित होते. @क्रांतीवन 09042022