सेवासदन मल्टीस्टेट हाॅस्पिटल व सेवासदन सोशल फाउंडेशनच्या वतीने बलवडीतील सामाजिक क्षेत्रातील उतुंग व्यक्तिमत्व असलेल्या संपतराव पवार यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितिन कापडनीस यांच्या हस्ते देण्यात आले. मिरज हे आरोग्याची पंढरी म्हणून ओळखली जाते. अशा पंढरीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ.रविंद्र व्होरा, विलास चौथाई ,अंकुश नारायणकर,डॉ. रविकांत पाटील, डॉ. ससे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

WhatsApp-Image-2022-02-15-at-8.01.09-PM.jpeg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *