राज्यातले पाहिले ‘चारा कोठार’ दमदार प्रगतीच्या दिशेने…!

राज्यातले पाहिले ‘चारा कोठार’ दमदार प्रगतीच्या दिशेने…!

'सर्व कार्येषु सर्वदा' या लोकसत्ता उपक्रमाच्या सहायाने 'चारा छावणी मुक्त महाराष्ट्र' अभियान अंतर्गत १००० टन क्षमतेच्या चारा साठवण प्रकल्प प्रगतीपथावर असून संभाव्य चारा टंचाईत शेतकऱ्यांची जनावरे वाचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत....
Read More
Silage cluster

Silage cluster

We have launched the 'Silage Cluster' project as an exact solution to farmer suicides due to indebtedness and shortage of fodder. Dryland farmers mainly depend on livestock, but frequent droughts in these areas threaten livestock and put farmers in financial distress. It is imperative to develop fodder production and processes to enable economically weaker farmers to overcome such recurrent crisis. With your cooperation we can implement many 'silage cluster' projects to make distressed farmers self-reliant....
Read More
संजय संगवई विचारपीठ नुतनीकरण

संजय संगवई विचारपीठ नुतनीकरण

विटा न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय गौरवजी हंगे यांच्या हस्ते साथी संजय संगवई विचारपीठ नुतनीकरनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ऋषीकेत शेळके तहसीलदार, विटा उपस्थित होते. @क्रांतीवन 09042022...
Read More
संपतराव पवार यांना सेवासदन चा जीवनगौरव पुरस्कार….

संपतराव पवार यांना सेवासदन चा जीवनगौरव पुरस्कार….

सेवासदन मल्टीस्टेट हाॅस्पिटल व सेवासदन सोशल फाउंडेशनच्या वतीने बलवडीतील सामाजिक क्षेत्रातील उतुंग व्यक्तिमत्व असलेल्या संपतराव पवार यांना 'जीवनगौरव पुरस्कार' ने सन्मानित करण्यात आले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितिन कापडनीस यांच्या हस्ते देण्यात आले. मिरज हे आरोग्याची पंढरी म्हणून ओळखली जाते. अशा पंढरीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ.रविंद्र व्होरा, विलास चौथाई ,अंकुश नारायणकर,डॉ. रविकांत पाटील, डॉ. ससे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते....
Read More