Jalnayak

आज जागतिक जल दिन... या निमित्ताने  दुष्काळ आणि पाणी प्रश्नावर झपाटून काम करणारे सांगली जिल्ह्यातील एक आदर्श लोक-नेतृत्व जलनायक संपतराव पवार यांच्या उगम फाउंडेशन या संस्थेला देणगी देण्याचे आवाहन दुष्काळी भागात चारा छावण्या व बळीराजा धरण, बाबा आमटे स्मृति टायर बंधारा, त्यातून अग्रणी नदीचे पुंनरुज्जीवन, लोक-सहभागातून कमी खर्चाचे सहा बंधारे घालून पाण्याची उपलब्धता वाढविणे, आजच्या जल-दिनी सरकारी मदतीशिवाय दुष्काळी भागात संपतरावांनी केलेल्या या कार्याची दखल समाजाने घ्यावी...  दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी BAP (Battle Against Poverty) प्रोजेक्ट द्वारे हिवतड गावात त्यांनी एक प्रयत्न यशस्वी राबविला असून शेतकरी सक्षम करण्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प अनेक गावात राबवायचा आहे.. म्हणून त्यांच्या या संस्थेला आपण मनापासून भरघोस देणगी द्यावी यासाठी हा प्रयत्न... #GiveIndia या संस्थेच्या संकेतस्थळावर आपण ही देणगी देऊ शकता, क्लिक करा www.bit.ly/sampatrao अधिक महितीसाठी उगम फाउंडेशनच्या संकेतस्थळाला भेट द्या www.krantivan.com या मोहिमेला हातभार लावण्यासाठी हा इ-मेल आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा Suxes Consultancy या आमच्या कंपनीच्या वतीने Crowd Funding माध्यमातून अनेक प्रामाणिक सामाजिक संस्थांना निधी उभारणीत आमचा हातभार...
Read More