Special Covid Campaign by Ugam Foundation उगम फाउंडेशनतर्फे कोविड रुग्णांसाठी मदत-कार्य

 

 

उगम फाउंडेशन / क्रांतीवन आणि कोविड रुग्ण मदत मोहीम

सांगली आणि परिसरातील करोना साथीच्या संदर्भात आम्ही करोना लागण झालेल्या रुग्णांना मदत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात करोना लागण होणार्‍यांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण मरण पावले आहेत, हे भयानक वास्तव आहे. श्रीमंत मंडळी ऑक्सिजन मशीन विकत घेऊ शकतात मात्र गरीब रुग्ण उपचाराअभावी रुग्ण संकटात आहेत. सांगलीत रोज 700 ते 800 नव्या रुग्णांची भर पडत आहे, ऑक्सिजनचा सुद्धा तुटवडा भासत आहे. योग्य उपचाराअभावी तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोविडने अनेक रुग्णांचा बळी घेतला आहे.

अशा गरीब रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी संस्थेमार्फत ऑक्सिजन पुरविण्याचा मानस आहे. यासाठी मशीन खरेदी करण्यासाठी आपण सढळ हस्ते देणगी द्यावी, ही विनंती (ही देणगी कलम 80-G अंतर्गत आयकर मुक्त असेल)

Donate Now for COVID OXYGEN CAMPAIGN

The spike in Corona patients in the unprecedented pandemic is raising serious alarm. The patients have died because of the non-availability of neds. The rich can afford to buy Oxygen Machine but the poor patients who can not afford & are succumbling to death. We have decided these poor patients to help by buying Oxygen Machines out of generous donations from supporters like you. PLease donate for this cause. The donations are tax free under 80-G.

You can donate using Google-Pay – Scan this code