Ugam Foundation bought 3 Oxygen machines for Corona Patients in Sangali Rural areas.
The recent spike in Corona patients in this unprecedented pandemic in Sangli, Kolhapur & pune region is seriously alarming. The patients have died because of the non-availability of beds. The rich can afford to buy Oxygen Machine but the poor patients who can not afford are unfortunately succumbing to death. Ugam Foundation has decided to help these poor patients by providing Oxygen Machines.
Ugam Foundation is planning to buy these machines out of generous donations from supporters like you. Please donate for this cause. The donations are tax free under 80-G.
कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला आहे कोरोना चा वेग वाढु लागला आहे घराच्या बाहेर जाणे टाळा मास्क, सँनिटायझर, सोशल डिस्टंशन पाळा कीतीही महत्त्वाचे काम असले तरीही बाहेर पडून आपला व आपल्या कुटुंबाचा जीव टांगणीला लावू नका ….
सप्टेंबर पर्यंत कम्युनिटी स्प्रेड चा जास्त धोका आहे…. काळजी घ्या…. कोरोना ला हलक्यात घेऊ नका…. जिल्ह्यात पुढील 15 दिवस हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही….
5000 पेशंट उपचार घेत आहेत…. जिल्ह्यात 100 सुद्धा व्हेंटिलेटर नाहीत…आज रोजी व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेले 500 पेक्षा जास्त पेशंट आहेत…. व्हेंटिलेटर अभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे … लाखो रुपये उपचाराचा खर्च येत आहे…. बेफिकीर राहू नका…
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना फोनवरुन शाब्दिक आधार व बळ द्या…रोज गरम पाण्याचा वाफारा घ्या.कुठलाही आजार अंगावर काढु नका… कोरोना वर पहील्या टप्प्यात 100% खात्रीशीर इलाज आहे… पण उशीर झाल्यास त्रासदायक आहे
कीतीही जवळची व्यक्ती असली तरी काही दिवस संपर्क टाळा …