क्रांति-वन (उगम फाउंडेशन) संकेत-स्थळावर आपले स्वागत

आमच्याविषयी - भाई संपतराव पवार, उगम फाउंडेशन, क्रांति-वन

भाई संपतराव पवार

ग्रामीण भागात समाजपरिवर्तन व सोबत दुष्काळ निर्मूलन, भू-जल संवर्धन आणि युवा विकासाचे अगणित प्रयोग करणारा अवलिया नेता. लोक-सहभागातून राज्यातील पहिले धरण _ बळीराजा धरणाचा शिल्पकार आणि हुतात्म्यांच्या स्मृति-प्रीत्यर्थ क्रांतीवन उभारणी

उगम फाउंडेशन

ट्रस्ट व सोसायटी कायद्यांतर्गत नोंदनिकृत संस्था

क्रांति-स्मृति-वन

नवा भारत, नवा माणूस घडविण्याचा हा एक व्यापक प्रयत्न... आनंदवन, शांतिवन, त्याच ताकदीचे ‘क्रांतीवन’ व्हावे हे स्वप्न....स्वातंत्र्य आंदोलनातील ध्येयवाद, त्यागवृत्ती पुनर्जीवन करावे, सामाजिक न्याय, राजकीय लोकशाही, आर्थिक समता प्रस्थापित करावी. समता, स्वातंत्र्य, बंधूत्त्व ही मूल्ये युवकांमध्ये रुजवावीत यासाठी हा प्रयत्न.

उगम फाउंडेशन - नियमित उपक्रम व कार्यक्रम

बळीराजा धरण चळवळीविषयी अधिक माहिती - इथे क्लिक करा

चळवळ

पाळीव प्राणी संरक्षण

  • धडक योजना
  • चारा शिबीर
  • चारा निर्मिती
  • शाश्वत चारा उद्योग
  • चारा सहभोजन केंद्र
  • मूलभूत वैरण निर्मिती व वाटप उपक्रम

उगम/क्रांतीवन - मीडिया सेल

आमचे फेसबुक पेज

error: क्षमस्व.. उगम फाउंडेशन च्या संकेता-स्थळावर मजकूर कॉपी करण्यास मनाई आहे
mrमराठी