राज्यातले पाहिले ‘चारा कोठार’ दमदार प्रगतीच्या दिशेने…!

राज्यातले पाहिले ‘चारा कोठार’ दमदार प्रगतीच्या दिशेने…!

'सर्व कार्येषु सर्वदा' या लोकसत्ता उपक्रमाच्या सहायाने 'चारा छावणी मुक्त महाराष्ट्र' अभियान अंतर्गत १००० टन क्षमतेच्या चारा साठवण प्रकल्प प्रगतीपथावर असून संभाव्य चारा टंचाईत शेतकऱ्यांची जनावरे वाचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत....
Read More
स्पेशल गोष्ट

स्पेशल गोष्ट

https://youtu.be/yvuFC4qP9sI Know all the stories and experiences of Bhai Sampatrao Pawar's life.. Must watch the interview of Bhai Sampatrao Pawar, who built the country's first dam through people's participation and built the country's first Kranti Smritivan in memory of the martyrs......
Read More
Silage cluster

Silage cluster

We have launched the 'Silage Cluster' project as an exact solution to farmer suicides due to indebtedness and shortage of fodder. Dryland farmers mainly depend on livestock, but frequent droughts in these areas threaten livestock and put farmers in financial distress. It is imperative to develop fodder production and processes to enable economically weaker farmers to overcome such recurrent crisis. With your cooperation we can implement many 'silage cluster' projects to make distressed farmers self-reliant....
Read More
संपतराव पवार यांना सेवासदन चा जीवनगौरव पुरस्कार….

संपतराव पवार यांना सेवासदन चा जीवनगौरव पुरस्कार….

सेवासदन मल्टीस्टेट हाॅस्पिटल व सेवासदन सोशल फाउंडेशनच्या वतीने बलवडीतील सामाजिक क्षेत्रातील उतुंग व्यक्तिमत्व असलेल्या संपतराव पवार यांना 'जीवनगौरव पुरस्कार' ने सन्मानित करण्यात आले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितिन कापडनीस यांच्या हस्ते देण्यात आले. मिरज हे आरोग्याची पंढरी म्हणून ओळखली जाते. अशा पंढरीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ.रविंद्र व्होरा, विलास चौथाई ,अंकुश नारायणकर,डॉ. रविकांत पाटील, डॉ. ससे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते....
Read More
FIGHT AGAINST COVID

FIGHT AGAINST COVID

भाई संपतराव पवार व नितीनजी भिडे, पुणे यांच्या प्रेरणेने उगम फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून बलवडी, जाधवनगर व तांदूळगाव परिसरात FIGHT AGAINST COVID हा उप्रकम राबवत आहोत. परिसरातील अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी संवेदनशील  लोकांच्या सहकार्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने गरजवंताला मोफत प्राणवायू पुरवला जात आहे. आता नव्या रुपात आलेल्या कोरोना महामारीने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. यामुळे सर्वांचीच जबाबदारी वाढलेली आहे....
Read More
Oxygen Machines provided to Corono Patients free of cost

कोविड साथीच्या काळात रुग्णांना ऑक्सिजन मशीनची मदत

Ugam Foundation bought 3 Oxygen machines for Corona Patients in Sangali Rural areas. The recent spike in Corona patients in this unprecedented pandemic in Sangli, Kolhapur & pune region is seriously alarming. The patients have died because of the non-availability of beds. The rich can afford to buy Oxygen Machine but the poor patients who can not afford are unfortunately succumbing to death. Ugam Foundation has decided to help these poor patients by providing Oxygen Machines. Ugam Foundation is planning to buy these machines out of generous donations from supporters like you. Please donate for this cause. The donations are tax free under 80-G. कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला आहे कोरोना चा वेग वाढु लागला आहे घराच्या बाहेर जाणे टाळा मास्क, सँनिटायझर, सोशल डिस्टंशन पाळा कीतीही महत्त्वाचे काम असले तरीही बाहेर पडून आपला व आपल्या कुटुंबाचा जीव टांगणीला लावू नका .... सप्टेंबर पर्यंत कम्युनिटी स्प्रेड चा जास्त धोका आहे.... काळजी घ्या.... कोरोना ला हलक्यात घेऊ नका.... जिल्ह्यात पुढील 15 दिवस हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही.... 5000...
Read More