पुणे येथील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क चे महासंचालक मा. डॉ.राजेंद्र जगदाळे यांनी पंधरा ते सोळा लाख रुपयांची अपारंपरिक ऊर्जा प्रात्यक्षिक उपकरणे उगम फौंडेशन या संस्थेला भेट दिली. आता या साहित्याचा वापर करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार क्रांतीवनात 'म. विठ्ठल रामजी शिंदे स्मृती अपारंपारिक ऊर्जा प्रात्यक्षिक केंद्र' सुरू करण्याचा मानस आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे केंद्र ज्ञान पर्वणी ठरेल !

डॉ जगदाळे साहेब यांचे आभार..!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.