
राज्यातले पाहिले ‘चारा कोठार’ दमदार प्रगतीच्या दिशेने…!
'सर्व कार्येषु सर्वदा' या लोकसत्ता उपक्रमाच्या सहायाने 'चारा छावणी मुक्त महाराष्ट्र' अभियान अंतर्गत १००० टन क्षमतेच्या चारा साठवण प्रकल्प प्रगतीपथावर असून संभाव्य चारा टंचाईत शेतकऱ्यांची जनावरे वाचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत....